उस्मानाबाद -: जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणी सोडविण्यासाठी येथील जिल्हा सैनिक कार्यालयातील कल्याण संघटकाचानिश्चित करण्यात आला आसून त्यांचा दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. 4 जुलै, रोजी परंडा, 5 रोजी तुळजापूर, 11 रोजी कळंब, 12 रोजी उस्मानाबाद, 18 रोजी वाशी, 19 रोजी उमरगा, 25 रोजी भूम आणि 26 जुलै रोजी लोहारा येथील तहसील कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5-45 या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तरी संबंधितांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.