उस्मानाबाद :- उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता पदाची सूत्रे प्र. वा. दलाल यांनी स्वीकारली असून यापुढे संबंधितानी खालीलप्रमाणे पत्रव्यवहार करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रव्यवहाराचा पत्ता- प्र. वा. दलाल, कार्यकारी अभियंता, उस्मानाबाद मध्यम प्रकल्प विभाग, उस्मानाबाद 413501, दुरध्वनी क्र. 02472-222293 ई मेल ee_ompdosbadd@rediffmail.com या संकेतस्थळाचा वापर करावा असेही कळविण्यात आले आहे.