उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण हे शुक्रवार दि. 12 जुलैपासून जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 12 जुलै रोजी सकाळी 8 वाजता सोलापूरहून अणदूर, ता. तुळजापूर येथे आगमन. दु.1-25 वा. अणदूरहून नळदुर्गकडे प्रयाण. दु. 1-30 वाजता विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत 11 व्या पंचवार्षिक योजनेमधून विद्यार्थींनीसाठी बांधण्यात आलेल्या वसतीगृहाचे उदघाटन समारंभास उपस्थिती. स्थ्ळ- बालाघाट शिक्षण संस्था,नळदुर्ग. दु.2 वा. नळदुर्ग बालाघाट शिक्षण संस्थेचा कामकाजाची आढावा बैठक. दु.3-30 वा. अणदूरकडे प्रयाण. दु.3-40 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. सायं. 4-30 वा. अणदूरहून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. सायं. 4-55 वा. शासकीय विश्रामगृह,तुळजापूर येथे आगमन व राखीव. सोईनुसार अणदूरकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
शनिवार, दि.13 रोजी स. 9 वाजता अणदूरहून शासकीय विश्रामगृह, कळंबकडे प्रयाण. सकाळी 11 वा. विविध विकास कामांचा आढावा, स्थळ-पंचायत समिती,कळंब, स.11-45 वा. कळंब नगर परिषदेअंतर्गत बुध्दविहार, खडकी-कळंब नळपाणीपुरवठा योजना व रस्त्यांचे भुमीपूजन, स्थळ- नगर परिषद,कळंब. दु. 1 वा. कळंब तालुका काँग्रेस आय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास उपस्थिती. स्थळ - महावीर भवन मंगल कार्यालय, कळंब. सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन व राखीव.
रविवार, दि.14 रोजी स.10 वा.अणदूरहून उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. स. 11 वा. शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दु.12-30 वा. विश्वासअप्पा शिंदे यांच्या पुतण्याच्या विवाह समारंभास उपस्थिती. स्थळ- छत्रपती हायस्कुल, उस्मानाबाद. दु. 1 वा. अणदूरकडे प्रयाण, आगमन व राखीव. सायं.6-30 वा.अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.