उस्मानाबाद :- जिल्हा परिषद, उस्मानाबादअंतर्गत मागासवर्गीय कक्षाची बैठक अध्यक्ष, मागासवीर्गय कक्ष तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद यांच्या अध्यखतेखाली घेण्यात आली. या बैठकीस कक्षाचे सदस्य एस. एम. मुडे, सी. एस. लांडगे, डी. बी. शितोळे, एल. व्ही. पाकले, श्रीमीत एम. व्ही. सुकाळे, सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कक्षाची बैठक दर तीन महिन्याला आयोजित करण्यात येते. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी कक्षास लेखी निवेदन देण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प. उस्मानाबाद यांनी केले आहे.