उस्मानाबाद -: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अतिरिक्त जिल्हाधिकारी राम मिरासे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रशासकीय इमारतीतील विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.                                                   
 
Top