उस्मानाबाद :- जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित सर्वसाधारण घटक योजनेतील सुशिक्षीत बेरोजगार युवती व महिलांसाठी उस्मानाबाद तालुक्यातील देवळाली (रुईभर) ग्रामपंचायत कार्यालयात मोफत रेडिमेंट गारमेंट ॲन्ड फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदरील प्रशिक्षणाचा कालावधी दि. 29 ऑगस्ट ते दि.27 सप्टेंबर राहील.
तरी इच्छुक युवती व महिलांनी प्रवेश अर्जासाठी दि. 27 जुन पर्यंत संपर्क साधावा तसेच 28 ऑगस्टला प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी एस. एस. गायकवाड, कार्यक्रम समन्वयक मो. क्र. 9011219701 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी कळविले आहे. एम. सी. ई. डी.चे कनिष्ठ प्रकल्प अधिकारी व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद यांनी केले.