उस्मानाबाद :- जिल्ह्यात क्रीडा व युवकसेवा महाराष्ट्र राज्य पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, उस्मानाबादच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धा श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम व सिव्हील क्लब उस्मानाबाद येथे नुकतीच घेण्यात आली. बुध्दीबळ स्पर्धेचा अंतिम निकाल घेाषित करण्यात आला असून विजयी खेळाडु व संघाची लातूर येथे होणाऱ्या विभागीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली.
वयोगट 14 वर्षाखालील मुलांच्या बुध्दीबळ स्पर्धेत अंतिम निकाल घोषित करण्यात आला असून यशस्वी खेळाडू व शाळेतील संघ पुढीलप्रमाणे आहेत. -ओंकार गोसावी- मंगरुळ, प्रथमेश जाधव, उस्मानाबाद, अविनाश चव्हाण, नळदुर्ग, काशिनाथ कळमुळे चिंचोली, मुली- श्रावणी डिग्गबुळे, उमरगा, श्रेया जोशी, उमरगा, वेदांती जोशी, उ.बाद, स्वप्नाली शिंदे, उस्मानाबाद.
वयोगट 17 वर्षाखालील मुलांच्या बुध्दीबळ स्पर्धेत मार्कंडेय हरीकृष्ण, वाशी, जाधव प्रेम, मंगरुळ, भिसे महेश, मंगरुळ, बोधले तुकाराम, उमरगा आणि इंगळे विश्वजीत, उस्मानाबाद. वयोगट 17 वर्षाखालील मुलींच्या बुध्दीबळ स्पर्धेत- राठोड रेखा, चिंचोली, पाटील स्वप्नजा, कोठावळे श्रध्दा, उस्मानाबाद, शेंडगे वर्षा आणि कोकाटे केतकी, उस्मानाबाद.
वयोगट 19 वर्षाखालील मुलांच्या बुध्दीबळ स्पर्धेत- पारबे सोमनाथ-यशवंतराव चव्हाण कॉलेज, तुळजापूर, काळे गणेश- जि. प. प्र. मंगरुळ, जाधव सागर-आर्य चाणक्य विद्यालय, उस्मानाबाद, बिडगर मोहन- श्री. तु. से. विद्यालय, तुळजापूर आणि निंबाळकर राहूल- आर्य चाणक्य विद्यालय, उस्मानाबाद तर मुलींच्या बुध्दीबळ स्पर्धेत-पाटील भक्ती, पाटील अमृता व कुलकर्णी पुजा - सर्व कला, विज्ञान वा. महाविद्यालय, नळदुर्ग, ता. तुळजापूर, दंडगुळे सुवर्णा, जि. परिषद माध्यमिक प्र. मंगरुळ, आणि पवार विनंती- श्रीपतराव भोसले हायस्कुल, उस्मानाबाद.