उस्मानाबाद :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पशुसंवर्धन,दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री श्री. मधुकरराव चव्हाण यांची ध्वनिचित्रमुद्रीत मुलाखत उद्या शुक्रवार दि. 23 ऑगस्ट 2013 रोजी रात्रौ 8 ते 9 या वेळेत प्रसारित होणार आहे.
या कार्यक्रमात राज्यातील पशुधनाची माहिती, दुध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदान आणि सवलती, मत्स्यव्यवसाय वाढीसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाची माहिती देण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भिडे यांनी केले आहे.