उस्मानाबाद :- उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे प्राथमिकआरोग्य केंद्राची मुख्य इमारत बांधकामाची जाहिरात http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून सदर जाहिरातीच्या अटी व शर्ती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सर्व संबंधित पात्र ठेकेदारांनी ई निवीदा सादर करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उस्मानाबाद यांनी केले आहे.