उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दि. 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता हॅलो मेडिकल फाऊंडेशन संचालित जानकी रुग्णालयाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित श्रीमती इंदू विरेंद्र गुप्ता ट्रॉमा व क्रिटीकल केअर सेंटरच्या नवीन इमारतीच्या पायाभरणी समांरभास उपस्थिती. स्थळ- जानकी रुग्णालय नवीन आवार अणदूर, ता. तुळजापूर, दु. 12. 30 वा. अणदूर येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण, दु. 1 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. दु.1-15 वा. तुळजापूरहून ढेकरी, ता. तुळजापूरकडे प्रयाण. दु. 1-30 वा. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित समारंभास उपस्थिती. स्थळ-मौ. ढेकरी, दु.2-30 वा. ढेकरीहून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण. दु.2-45 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. दु. 3 वा. श्रीतुळजाभवानी मंदिर समितीच्या सभेस उपस्थिती. स्थळ- सर्किट हाऊस तुळजापूर, सायं. 5 वा. तुळजापूर येथून अणदूर येथे आगमन व राखीव. सायं.6-30 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण करातील.