उस्मानाबाद -: मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवाशर्ती , सेवा भरती, पदोन्नती, बदल्या, गोपनीय अहवाल इत्यादी विषयक प्रश्न सोडविण्यासाठी त्रैमासिक/सहामाही बैठक दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केली आहे. तरी जि.प.अंतर्गत सर्व मागासवर्गीय संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top