उस्मानाबाद -: जिल्हा परिषद, उस्मानाबादअंतर्गत परिचर पदासाठी अपंग प्रवर्गासाठी राखीव असलेले पद हे अस्थिव्यंग अपंग प्रकारातील उमेदवारांसाठी असून पात्र अस्थिव्यंग अपंग उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन नोडल अधिकारी जिल्हा निवड समिती तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.  जिल्हा परिषदेने दिलेल्या जाहिरातीत संबधित पद कोणत्या अपंग प्रकारातील उमेदवारांसाठी राखीव आहे हे दर्शविलेले नव्हते त्यामुळे या पत्रकाव्दारे त्यांनी खुलासा केला आहे.
 
Top