प्रतिकात्मक फोटो
उस्मानाबाद :- सर्व शाळा/महाविलयाच्या प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक/ खेळाडूंना सूचित करण्यात येते की. यापुर्वी तालुकास्तरीय  शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा 9 ते 10 सप्टेंबर रेाजी आयोजित करण्यात आली होती. परंतु तांत्रिक कारणामुळे या स्पर्धा आता 14 सप्टेंबर रोजी 14, 17 व 19 वर्षाखालील मुले व दि. 15 रोजी  14, 17 व 19 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धा  छत्रपती शिवाजी विद्यालय, उस्मानाबाद येथे घेण्यात येतील.
        या बदलाची संबंधितानी नोंद घेवून आपले संघ वेळेवर पाठवावेत.  अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार- 9970095315 व संजय देशमुख 9822759749 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी,  उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top