उस्मानाबाद :- विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ योजनेअंतर्गत मृत पावलेल्या व्यक्तिंच्या वारसांना पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी, तहसीलदार सुभाष काकडे आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री चव्हाण व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सहायय योजनेअंतर्गत असणाऱ्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ सानुग्रहक अनुदान स्वरुपात 18 लाभार्थ्यांना देण्यात आला. एकुण 3 लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे यावेळी वाटप करण्यात आले.
पात्र लाभार्थी पुढीलप्रमाणे आहेत.- साळुबाई मिलींद इंगळे, उस्मानाबाद, ज्योति दिपक लोखंडे-उस्मानाबाद, सत्यभामा शिवाजी लोंढे-उस्मानाबाद, मुक्ताबाई मरगु पवार-उस्मानाबाद, लक्ष्मीबाई शाहूराज वाघमारे-उस्मानाबाद, नकुला बाबु आगळे-रुईभर, मनिषा राजाभाऊ क्षीरसागर-इर्ला, परिमला संपत माने-तेर, रंजना अंबादास सपकाळ-देवळाली, मनिषा गणपती पवार-तेर, सुनिता शिवाजी वाघमारे-येडशी, आणि निला बापु कोळी-रुईभर यांना प्रत्येकी 20 हजाराचे अर्थसहाय्य देणत आले तर नंदा हिरालाल हजारे-उस्मानाबाद, शेख शहनाझ कलीम -उस्मानाबाद, बेबी आशा हाजु शेख-उस्मानाबाद, विद्या संतोष शिंदे-सोनेगाव, रेखा कैलास फडके-सारोळा व शोभा श्रीमंत गाडेकर- टाकळी बेंबळी यांना प्रत्येकी 10 हजाराचे अर्थसहाय्य यावेळी देण्यात आले.