उस्मानाबाद :- राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत्टंचाई निवारणार्थ मुरघास तयार करण्यासाठी युनिट स्थापन करणे त्याची अंमबजावणीसाठी समिती गठीत करण्यात आली असून या समितीची बैठक कुक्कुट प्रकल्प, उस्मानाबाद येथे दि. 13 सप्टेंबर रोजी 11-30 वा. आयोजिण्यात आली आहे. या बैठकीत लाभार्थ्यांच्या नावाने चिठ्ठया टाकून सोडत पध्दतीने लकी ड्राव्दारे निवड करण्यात येणार आहे.
सोडत पध्दतीने केल्या जाणा-या निवड प्रक्रियेसाठी प्रस्ताव सादर केलेल्या व पात्र लाभार्थ्यांनी या बैठकीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. एस. एस. भोसले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उस्मानाबाद यांनी केले आहे.