उस्मानाबाद :- आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शुक्रवार, दि 27 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उस्मानाबाद येथे शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आय. टी.आय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे तसेच जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी या मेळाव्यास उपस्थित राहून पात्र उमदवारांची निवड करुन घेवून आपल्या आस्थापनेतील स्थित असलेल्या शिकाऊ उमेदवारांच्या जागा पुर्णपणे भरुन घ्याव्यात, असे आवाहन असिस्टंट अप्रेन्टिस अँडव्हाझर (तांत्रिक), बेसीक ट्रेनिंग अँन्ड रीलेटेड इंट्रक्शन सेंटर, उस्मानाबाद यांनी केले आहे.