उस्मानाबाद :- ईटकुर (ता.कळंब) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारत बांधकामासाठीची जाहिरात एचटीटीपी महाटेंडर्स डॉट जीओव्ही डॉट ईन या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून ही निविदा नोटीस तिसऱ्यांदा प्रसिध्द करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता (बांधकाम),जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी कळविले आहे. पात्र ठेकेदारांनी ई निवीदा सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.