उस्मानाबाद :- दिनांक 1 नोव्हेंबर 2013 या अर्हता दिनांकावर आधरित मतदार यादी कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आपले तालुक्यात जेथे 2007 मधील मतदार यादीमध्ये नोंदणी केलेले आहे तेथे आपले मतदार ओळखपत्र नंबर (ईपीक नंबर) दिनांक 14 सप्टेंबर 2013 पर्यत दयावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, उस्मानाबाद यांनी केले आहे.
ओळखपत्र नंबर घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद, भूम, उमरगा व कळंब येथे तसेच सर्व तहसील कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व पदवीधर मतदारांनी याची नोंद घ्यावी.
ओळखपत्र नंबर घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद, भूम, उमरगा व कळंब येथे तसेच सर्व तहसील कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व पदवीधर मतदारांनी याची नोंद घ्यावी.