उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार, दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता सोलापूरहून अणदूर, ता. तुळजापूरकडे प्रयाण व आगमन विविध कार्यक्रमास उपस्थिती. अणदूर येथे राखीव व मुक्काम.
शुक्रवार दि. 6 रोजी सकाळी 10-45 वा. अणदूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. स. 11 वा. तुळजापूर येथे आगमन. तुळजापूर तालुका महिला मेळाव्यास उपस्थिती, स्थळ-पंचायत समिती सभागृह, तुळजापूर, दु.12-30 वा. तुळजापूरहून उस्मानाबादकडे प्रयाण. दु. 1 वा. उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने श्रीगणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धा-2012 बक्षिस वितरण समारंभास उपस्थिती, स्थळ-यशवंतराव चव्हाण सभागृह, उस्मानाबाद. दु.3-30 वा. उस्मानाबादहून सोलापूरकडे प्रयाण व सोईनुसार सोलापूरहून अणदूरकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
शनिवार,दि. 7 रोजी स. 9-15 वा. अणदूरहून मौ. ताकविकी, ता. उस्मानाबादकडे प्रयाण, स.10 वा. ताकविकी येथील सांस्कृतिक सभागृहाचे उदघाटन (वाडीवस्ती), स. 11 वा. घुगाव ता. उस्मानाबाद येथील सांस्कृतिक सभागृहाचे उदघाटन, दु 1 वा. उस्मानाबाद काँग्रेस कमिटी बैठकीस उपस्थिती. स्थळ- करजखेडा चौरस्ता. सोईनुसार अणदूरकडे प्रयाण. आगमन व मुक्काम.
रविवार, दि. 8 रोजी स. 8-15 वा. अणदूरहून मौ. काटी, ता. तुळजापूरकडे प्रयाण, स.9 वा. जिल्हा साक्षरता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय साक्षरता मेळाव्यास उपस्थिती. स्थळ-काटी, स. 9-30 वा. काटीहून शासकीय विश्रामगृह, तुळजापूरकडे प्रयाण, स. 10 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. स.10-15 वा. तुळजापूरहून करजखेडा चौरस्ताकडे प्रयाण. स. 10-30 वा. करजखेडा चौरस्ता येथे आगमन व रुपामाता मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी म.उस्मानाबाद यांचे शाखेचा उदघाटन समारंभास उपस्थिती, स्थळ-करजखेडा चौरस्ता. दु. 12 वा. करजखेडा चौरस्ता येथून उस्मानाबादकडे प्रयाण. दु.12-30 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबादकडे प्रयाण, आगमन व राखीव. दु. 1 वा. जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभास उपस्थिती. स्थळ-पुष्पक मंगल कार्यालय, उस्मानाबाद. सोईनुसार अणदूरकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
सोमवार, दि. 9 सप्टेंबर रोजी अणदूर येथे राखीव व विविध स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती. सायंकाळी 6-30 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.