उस्मानाबाद -: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांची आकाशवाणी, मुंबई केंद्राच्या  व सर्व प्रादेशिक केंद्रावरुन दि. 14 व 16 सप्टेंबर रोजी सकाळी 7-15 ते 7-40 या दरम्यान अस्मिता वाहिनीवरुन दिलखुलासमध्ये  प्रदीर्घ मुलाखत  प्रसारीत होणार आहे. सर्व श्रोतूवगा्रने याचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहा.जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले आहे.       
 
Top