उस्मानाबाद -: जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी जिल्ह्यातील कळंब शहर व तुळजापूर शहर या दोन ताडी दुकानांचा जाहीर लिलाव दि.25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11-30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद येथे लिलाव निविदाद्वारे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी संबंधितांनी उपस्थित रहावे,असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
 
Top