उस्मानाबाद -: जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाशिक्षण अधिकारी यांनी महाविद्यालयीन परीसरात मोबाईल फोन बंदीचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयाचे उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा सचिव अमरराजे परमेश्वर याच्यांसह कार्यकत्यानी स्वागत केले.