उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण हे जिल्हा दौ-यावर असून त्यांच्या कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी अणदूरहून लातूरकडे प्रयाण. दु. 3-45 वाजता लातूर येथील कार्यक्रमांना उपस्थित राहून शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. त्यानंतर सोईनुसार अणदूरकडे प्रयाण. दि. 17 रोजी सकाळी11-25 वा. अणदूर येथून बालाघाट शिक्षण संस्था, नळदुर्ग, ता. तुळजापूरकडे प्रयाण. स.11-30 वा बालाघाट शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वा. नळदुर्ग येथून तुळजापूरकडे प्रयाण. दु.1-30 वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. दु. 2 वा. तेथेच तुळजापूर मंदिर समिती बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5 वा. तुळजापूर येथून अणदूरकडे प्रयाण. 5-30 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6-30 वा. अणदूरहून सोलापूरकडे प्रयाण.