उमरगा : उमरगा तालुका कॉंग्रेस आय कमिटची डिसेंबर 2013 ची सर्वसाधारण सभा कॉंग्रेस भवनामध्‍ये तालुकाध्‍यक्ष अॅड. सुभाष रजोळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी साडे सहा वाजता होणार आहे. तालुक्‍यातील सर्व पदाधिकारी, सदस्‍यांनी या बैठकीस हजर राहण्‍याचे आवाहन सचिव अतिक मुन्‍शी यांनी केले आहे.
 
Top