उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार,दि.4 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता अणदूर, (ता. तुळजापूर) येथे आगमन व राखीव. स.9-30 वा. अणदूरहून उस्मानाबादकडे प्रयाण. स.10-30 वा. शासकीय विश्रामगृह ,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दु. 12-16 वा. सुरेश नाराण पडवळ रा. उपळा,(ता.जि.उस्मानाबाद) यांच्या सुकन्येच्या शुभविवाहास उपस्थिती. स्थळ-शुभम मंगल कार्यालय, तेरणा कॉलेजसमोर, उस्मानाबाद, दु. 2 ते 3 या वेळेत शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. दु. 3 वा. उस्मानाबादहून ईटकळ, (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. सायं. 4 वा. जिल्हा परिषद, शहापूर मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहून सोईनुसार अणदूरकडे आगमन व मुक्काम.
गुरुवार,दि. 5 डिसेंबर रोजी स.10-45 वा. अणदूरहून नळदुर्गकडे प्रयाण. स.11 वा. हुतात्मा पुतळा भूमीपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ-बालाघाट शिक्षण संस्था, नळदुर्ग, (ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद). सोईनूसार अणदूरकडे प्रयाण. राखीव व मुक्काम.
शुक्रवार, दि. 6 डिसेंबर रोजी स. 9-30 वा.अणदूरहून उस्मानाबादकडे प्रयाण. स.10-30 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स. 11 वा. जिल्हा वार्षिक योजना सन 2013-14 सर्वसाधाण अनुसूचित जाती उपयायोजना व ओटीएसपी संदर्भात आढावा बैठक, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, दु. 1 वा. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणलोट जनजागृती अभियान कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- यशवंतराव चव्हाण जिल्हा परिषद सभागृह, उस्मानाबाद संपर्क श्री. तोटावार, सोईनुसार अणदूरकडे प्रयाण, आगमन , राखीव व मुक्काम.
शनिवार, दि.7 डिसेंबर रोजी स. 9-30 वा. अणदूरहून उस्मानाबादकडे प्रयाण. स. 10-30 वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. स. 11-30 वा. जिल्हा नियोजन समितीची बैठक व जिल्हा कार्यालयातील नवीन भूसंपादन इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- जिल्हा नियोजन समिती सभागृह, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद. दु. 2 ते 3 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे राखीव. दु. 3 वा. उस्मानाबादहून अणदूरकडे प्रयाण. दु. 4 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. सायं. 6-30 वा. अणदूरहून शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रयाण.