उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार,दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सोलापूर येथून तुळजापूरकडे प्रयाण. स.१० वा. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. स.११ वा. उस्मानाबादकडे प्रयाण. स.११-३० वा. शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथे आगमन व राखीव, सोईनुसार अणदूरकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
रविवार,दि.२२ डिसेंबर रोजी ११-३० वा. अणदूर येथून मी. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूरकडे प्रयाण. मोहोळ तालुक्यातील कार्यक्रम आटोपून त्यांचे सायंकाळी ५ वाजता नळदुर्ग (ता. तुळजापूरकडे) प्रयाण. सायंकाळी ६-४५ वा. शासकीय विश्रामगृह, नळदुर्ग येथे आगमन व राखीव. सायं. ७ वा. दत्तकला विकास नाट्य मंडळाच्यावतीने हा खेळ नसिबाचा ह्या नाटय कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ- नळदुर्ग), सोईनुसार अणदूरकडे प्रयाण आगमन व मुक्काम.
सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय अणदूरच्यावतीने आयोजित विद्यार्थी संसंद उदघाटन समारंभास उपस्थिती, (स्थळ- जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय) अणदूर. अणदूर येथे राखीव व मुक्काम.