उस्मानाबाद :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौ-याचा कार्यक्रमांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 23 जानेवारी, 2014 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामागृह, तुळजापूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11-30 वाजता तुळजापूर प्राधिकरण आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ-शासकीय विश्रामगृह,तुळजापूर, दु. 2 वाजता पाणी आरक्षण आढावा बैठकीस उपस्थिती. शासकीय विश्रामगृह, तुळजापूर. सोईनुसार अणदूर ता. तुळजापूरकडे प्रयाण.आगमन राखीव व मुक्काम.

शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता अणदूर येथून औरंगाबादकडे प्रयाण. सायंकाळी 5 वाजता तुळजापूरकडे प्रयाण. रात्री 11-30 वाजता अणदूर येथे आगमन राखीव व मुक्काम.
शनिवार, दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 11-30 वाजता अणदूरहून वाहनाने उस्मानाबादकडे प्रयाण. दु. 12-30 वा. शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव. सायं. 5 वाजता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा-2013 हा दिनांक 1 फेब्रुवारी 2014 पासून लागू होत असल्याने त्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत पत्रकार परिषद, स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे राखीव मुक्काम.
रविवार,दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 9-05वाजता शासकीय विश्रामगृह, उस्मानाबाद येथून जिल्हा पोलीस मुख्यालयाकडे प्रयाण. सकाळी 9-15 वा. प्रजासत्ताक दिनाच्या 64 व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण समारंभास उपस्थिती, स्थळ- पोलीस मुख्यालय, उस्मानाबाद. दुपारी 12 वाजता उस्मानाबादहून अणदूरकडे प्रयाण. दु 1 वा. अणदूर येथे आगमन व राखीव. दु. 1-30 वा. देवसिंगा नळकडे प्रयाण. दुपारी 2 वा. देवसिंगा नळ येथे आगमन व दलित वस्तीअंतर्गत रस्त्यांच्या शुभारंभ कार्यक्रमास व ग्रामपंचायत अंतर्गत लोकवर्गणीतून घेतलेल्या सौरउर्जेच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- देवसिंगा नळ, ( ता.तुळजापूर). सोईनुसार अणूदरहूकडे प्रयाण, आगमन राखीव व मुक्काम. सोमवार,

दि. 27 रोजी सकाळी 10 वाजता अणदूरहून गेवराई, जि. बीडकडे प्रयाण.