उस्मानाबाद :- राज्य निवडणूक आयोगाने आदेशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात जुलै,2014 ते डिसेंबर, 2014 या महिन्यात मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1 ते 7 टप्प्यातील प्रभाग रचना व आरक्षणाबाबतचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
यानुसार उमरगा तालुक्यातील नाईकनगर (सु.), दावल मलीकवाडी, कळंब तालुक्यातील जवळा (खु), भूम तालुक्यातील पाटसांगवी आणि वाशी तालुक्यातील पारा ग्रामपंचायतीच्या मुदती संपतात.
मुंबई ग्रामपंचायत (सदस्यांची संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियम 1966 मधील नियम 2 अ प्रमाणे ग्रामपंचायतीसाठी एकुण सदस्य संख्या ठरविणे व नियम 3 प्रमाणे प्रारुप प्रभागाची रचना करणे 3 फेब्रुवारीपर्यत, प्रारुप प्रभाग रचनेला प्राधिकृत अधिकाऱ्यांने मान्यता देणे- 6 फेब्रुवारी पर्यंत, मुंबई ग्रामपंचायत (सदस्यांची संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियम 1966 मधील नियम 4,4-अ,4-अअ व 4-ब च्या तरतुदीनुसार आरक्षणासाठी सोडत पध्दतीने प्रभागाचे आरक्षण ठरविणे- 11 फेब्रुवारीपर्यंत,
मुंबई ग्रामपंचायत (सदस्यांची संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियम 1966 मधील नियम 2-च्या नमुना ब अन्वये हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिध्द करणे- 12 फेब्रुवारीपर्यंत, मुंबई ग्रामपंचायत (सदस्यांची संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियम 1966 मधील तरतुदीनुसार व नियम 5 मधील पोटनियम 2 च्या नमुना ब मध्ये नमुद केल्यानुसार हरकती सादर करण्याची अंतीम तारीख- 18 फेब्रुवारी,
मुंबई ग्रामपंचायत (सदस्यांची संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियम 1966 मधील नियम 5 पोटनियम 2 मधील तरतुदीनुसार नमुना ब मध्ये नमुद केल्याप्रमाणे मागविलेल्या ज्या हरकती व सूचना प्रापत झाल्या त्यावर निर्णय घ्यावयाचा अंतिम दिनांक-25 फेब्रुवारी, मुंबई ग्रामपंचायत (सदस्यांची संख्या, प्रभागात विभाजन करणे व जागा राखून ठेवणे) नियम 1966 मधील मधील नियम 5 मधील पोटनियम 1 मधील नमुना अ मध्ये अंतिम प्रभाग रचना,आरक्षित जागा वगैरेचा तपशिल प्रसिध्द करणे- 1 मार्च, 2014 आहे.