उमरगा (लक्ष्मण पवार) :- शहरातील साईबाबा नगर परिसरातील साईबाबा मंदीर देवस्थानात तृतीय वर्धापन दिन महोत्सवानिमित्त बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार रोजी दि. 4 फेब्रुवारी रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज नाथमंदीर उमरगा यांचे किर्तन संपन्न झाले. तर बुधवार दि. 5 फेब्रुवारी रोजी पहाटे काकडा आरती, सकाळी महाभिषेक, दुपारी भजन, त्यानंतर महाप्रसादाचे वाटप, सायंकाळी सहा वाजता भारुड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन साईबाबा मित्र मंडळाच्या करण्यात आले आहे.