उस्मानाबाद -: शासनाच्या विविध योजना जनतेच्या सुख- सुविधेसाठी राबविल्या जातात त्या अनुषंगाणे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिनांक 11 जुलै रोजी परंडा तालुक्यातील आसू व लोणी येथील ग्रामस्थानशी प्रत्यक्ष संवाद साधून विविध योजनेचा आढावा घेतला.
यावेळी आसू येथे पिण्याच्या पाण्याची सोई रॉकेल पुरवठा, नवीन शिधापत्रीका विद्यार्थांसाठी नियमीत एस. टी. बसची सुविधा, घरकुल योजना अंगणवाडी ,शाळेसाठी मैदान आदी मागण्या संबंधित ग्रास्थानी केल्या. त्या प्रमाणेच शेतक-यांच्या विहरीवरील विद्युत पंपास विद्युत पुरवठा देणे व तो नियमित ठेवणे बाबत मागणी करण्यात आली .तसेच दिनांक 12 जुलै रोजी लोणी येथील ग्रामस्थानशी संवाध साधून त्याच्या देखिल अडचणी जाणून घेतल्या यामध्ये प्रामुख्यांने गारपीठ अनुदान लोणी अंर्गत वस्तीवर अंगणवाडी निराधार योजना ए. पी. एल. कार्डधारकांना धान्य पुरववठा व ज्यांना रेशनकार्ड नाही अशा लोकांना रेशनकार्ड मिळणे व जातीचे प्रमाणपत्र मिळावे अशा आदी अडचणी असल्या बाबत ग्रामस्थानी सागितले या वेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यानी संबंधित अधिका-यांना या अडचणी तात्काळ सोडवून शासनाच्या विविधि योजनेचा लाभ जनतेस द्यावा असे आदेश दिले यावेळी तेथील ग्रामस्थ तसेच भुम, उपविभागीय अधिकारी संतोष राऊत, तहसिलदार स्वरुप कंकाळ, जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.