उस्मानाबाद : शिंगोली ता.उस्मानाबाद
येथील युवासेनेचे सक्रीय
कार्यकर्ते गणेश पाटील,
समाधान शितोळे यांच्यासह ५०
युवक व विद्यार्थ्यांनी
शिवसेनेचा त्याग करून आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या
प्रमुख उपस्थितीत दि. १५ जुलै
रोजी
राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला
आहे. प्रवेश करणाऱ्यामध्ये
प्रामुख्याने गणेश पाटील,
समाधान शितोळे यांच्यासह बालाजी
पडवळ, करण शिंदे,
जगू शितोळे, सुमित
शितोळे, सचिन शिंदे,
प्रवीण शितोळे, रोहित मंडलिक,
शरद शिंदे, संतोष
पवार, महेश शितोळे,
शिवाजी राऊत, विशाल लंबे,
अमित मगर आदींचा
समावेश आहे.
शिवसेनेतून
राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या सर्व
युवकांचा आ.राणाजगजितसिंह
पाटील साहेब यांनी
सत्कार करून पक्षात
स्वागत केले. यावेळी जि.प.अध्यक्ष
नेताजी पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष
राजसिंह राजेनिंबाळकर, युवक तुळजापूर
तालुकाध्यक्ष आनंद कंदले,
नगरसेवक अभय इंगळे,
विद्यार्थी उस्मानाबाद विधानसभा अध्यक्ष
गणेश पवार,राहुल
शिंदे, औदुंबर पडवळ, विजय
घोगरे आदी उपस्थित
होते.