मुख्याध्यापकास लाच घेताना अटक
नळदुर्ग - उमरगा तालुक्यातील माडज येथील जि.प प्रशालाचे प्रभारी मुख्याध्यापकास लाच घेताना अटक करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा माडजचे मुख्याध्यापक पद्माकर रावसाहेब मोरे यांना 8 विद्यार्थीकडून निर्गम उतारा काढ़णयासाठी प्रत्येकी 20 रूपये प्रमाणे 160 रूपयेची लाच घेताना अटक,उस्मानाबाद लाच लुचपत प्रतीबंधक विभागाच्या उपविभागीय पोलिस आधिकारी अश्विनी भोसले यांच्या पथकाची ही कारवाई केली
Labels: पोलीस डायरी

<< Home