पद्माकर मोकाशे यांना मातृशोक
तुळजापूर, दि. 30 : येथील संस्कार भारतीचे अध्यक्ष पद्माकर मोकाशे यांच्या मातोश्री इंदुबाई बाबुराव मोकाशे (वय ८५ )यांचे वार्धक्याने ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी निधन झाले. त्यांना संस्कार भारतीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात मुले-नातवंडे असा परिवार आहे.
Labels: Tuljapur


<< Home