Saturday, 29 August 2020

कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आज १४५ रुग्णांची भर; तर ५ जणाचा मृत्यू



 उस्मानाबाद, दि. 29 : उस्मानाबाद जिल्हयात आज दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 145 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत.  तसेच आज दिवसभरात 76 जण बरे होवून घरी परतले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 5 हजार 327 झाली आहे. यातील 3 हजार 301 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 138 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 889 जणांवर उपचार सुरु असल्यची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.








Labels: