मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी खंडोबा मंदिरात आंदोलन
अणदुर : कुंभभकर्णपेक्षाही गाड झाेपलेलया ठाकरे सरकारला जाग करणयासाठी अणदुर येथील श्री खंडोबा मंदिर येथे घंटानाद आंदाेलन केले..
यावेळी ॲड दिपक दादा आलुरे प्रदीप घुगे दयानंद मुडके शाहुराज मोकाशे गुंडेशा गोवे राजेश देवशिंगकर प्रभाकर गाढवे महादेव सालगे बबन कंदले म्हाळप्पा घोडके सोमनाथ लंगडे अनंत मुळे नागनाथ बोंगरगे संगमेश्वर पाटील संतोष सांगवे पुजारी व पदाधिकारी उपस्थित होते.
Labels: Naldurg


<< Home