मैत्री
एक आधार, एक विश्र्वास, एक शांती, एक सुखद सहवास, एक निस्वार्थ नातं,
एक आपलेपण, एक आकर्षण, एक अतुट प्रेम, एक आठवण,
कोणीतरी आपलं असण्याची जाणीव, मनाला लागणारी हुरहुर,
कएी कधीही न तुटणरं नातं, मनातलं दुःख व्यक्त करण्याची जागा,
एक उत्साह, भेटल्यावर चेह-यांवर उमटणारं आनंद ...
- नागेश पोतदार, सोलापूर
Labels: युवा


<< Home