महाराष्ट्र अध्यक्षपदी चव्हाण यांची निवड
पिंपरी - महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघटना अध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची निवड करण्यात आली.संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष विठ्ठल मोहिते यांनी जाहीर निवड केली व नियुक्तीचे पत्र दिले.
चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य श्रमिक माथाडी ट्रान्सपोर्ट,सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन जनरल सेक्रटरी पद भूषवलेली आहेत.सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचे योगदान आहे.सर्व समाज बांधव आणि पदाधिकारी यांच्याशी कार्यतत्पर राहणार तसेच बेलदार भटका समाजाला न्याय मिळवून देणार असल्याचे हि चव्हाण यांनी सांगितले आहे.
Labels: Barshi

<< Home