आळणी : उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथे मागील दोन ते तिन महिन्यापासून तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली असुनंना घागरभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असताना ग्रामपंचायतने केवळ पैसे लाटण्यासाठी बंद पडलेली विंधन विहिर अधिग्रहन करून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आळणीवासीयांची पाण्यासाठी भटकंती होत असुन्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांवर तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आळणी हे ७ ते ८ हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात तिव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांनावणवण भटकंती करावी लागत आहे. त्यातच पाण्यासाठी कांही शेतकर्‍यांकडे नागरिक जातात. मात्र शेतकर्‍यांकडून त्यांनाुसकावून लावले जाते. अनेक शेतकरी आम्हालाच पाणी पुरत नाही मग तुम्हाला कुठले द्यायचे असे वादही घालत आहेत.विजेचा लपंडाव सुरू असल्याने विज असताना रात्री बेरात्री पाण्यासाठी नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे.लहान मुलासह वयोवृद्धांचाही समावेश आहे. पाण्यासाठी गावात एवढे विदारक चित्र असतानाही ग्रामपंचायतकडून उपायकरण्यात आली नाही. केवळ पैसे लाटण्याच्या उद्देशाने पाणी पुरवठ्यासाठी बंद पडलेली विंधन विहिर अधिग्रहन केली आहे.येथील नागरिकांनी वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून बंद पडलेल्या अधिग्रहन करणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर कारवाईफरिीकरून गावाला पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे. मात्र ही कामे करणार्‍यांना वरिष्ठ अधिकार्‍यांचाच वरदहस्तल्याने बोगस कामाचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
कायम स्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी एकही योजना ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आली नाही. तसेच उपलब्धस्त्रोतातुनही गावकर्‍यांना मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना रानोाळ भटकंती करून घागरभर पाणी मिळविण्याचीआली आहे.महादेव मंदिराजवळ एक बोअर असुन अर्ध्या गावाला या बोअरचा पाण्यासाठी आधार आहे. गावातील अनेकंत बंद पडले आहेत. ते दुरूस्त करण्यात आलेले नाहीत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील वस्तीवरील नागरिकांना पाणीकरण्यासाठी एकही विहिर, बोअर नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी गावातील महादेव मंदिराजवळील बोअरवर किंवास्तीवर असलेल्या एका हातपंपावर दिवसरात्र रांगा लावून पाणी मिळवावे लागत आहे.पुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला नागरिकांनी जागोजागी छिद्रे पाडून पाईप लाईनची चाळणी केलीफरिीआहे. त्यामुळे त्या पाईप लाईनमधुन पुढे होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे नागरिकांतुन तिव्र संताप व्यक्त केलाआहे.एकही योजना राबविण्यात येत नाही त्यामुळे एखाद्या योजनेसाठी आलेला निधी ग्रामपंचायतच्या सदस्य व सरपंचाच्याचजातो की काय अशी अवस्था गावातील एकंदर परिस्थितीवरून दिसुन येते. 
 
Top