राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आकाशवाणीवर चर्चासत्र - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, 15 November 2014

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आकाशवाणीवर चर्चासत्र

उस्मानाबाद-  राष्ट्रीय पत्रकार दिवसाचे औचित्य साधून 16 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक क्षेत्रात पारदर्शकता-माध्यमांची भूमिका या विषयावर आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्रावरुन सकाळी 8 वाजून 40 मिनीटांनी एका विशेष कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबाद, आकाशवाणी, उस्मानाबाद, दूरदर्शन सहक्षेपण केंद्र, उस्मानाबाद आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या सहकार्याने हे चर्चासत्र होणार आहे.या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा, झी-24 तास वृत्तवाहिनीचे उस्मानाबाद प्रतिनिधी महेश पोतदार, टीव्ही-9 वृत्तवाहिनीचे उस्मानाबाद प्रतिनिधी संतोष जाधव आणि दै. लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर यांनी या चर्चासत्रात सहभाग नोंदविला आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages