पालकमंत्र्याच्‍या स्वीय सहाय्यकपदी माने-पाटील यांची नियुक्ती - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, 16 April 2015

पालकमंत्र्याच्‍या स्वीय सहाय्यकपदी माने-पाटील यांची नियुक्ती

उस्मानाबाद :- राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. दीपक सावंत यांचे स्वीय सहाय्यक म्हणून तुगाव (ता.उमरगा) येथील श्रध्दानंद विजयसिंह माने-पाटील यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. याची माहिती जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages