निवडणूक आयुक्त सहारीया शुक्रवारी तुळजापूरात - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, 16 April 2015

निवडणूक आयुक्त सहारीया शुक्रवारी तुळजापूरात

उस्मानाबाद :- राज्याचे निवडणुक आयुक्त जे. एस. सहारीया एक दिवसाच्या तुळजापूरच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौ-याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि.17 एप्रिल,2015 रोजी सकाळी 11 वाजता लातूरहून  तुळजापूरकडे प्रयाण, दुपारी 12 वाजून 10 मिनीटांनी तुळजापूर येथे आगमन. श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन. दुपारी 1-30 वाजता भोजन व विश्रांती. (वास्तव्य शासकीय विश्रामगृह) संध्याकाळी 5 वाजता पंढरपूरकडे प्रयाण.   

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages