मांडेगावात बालदिन उत्साहात साजरा - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, 15 November 2014

मांडेगावात बालदिन उत्साहात साजरा

  बार्शी -  देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मांडेगावात बालदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी गावातील अंगणवाडी, बालवाडीमधील बालक, बालिकांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी पंडित नेहरुंच्या प्रतिमेस आरएसएमसमाजसेवा संस्थेचे वि
श्‍वस्थ पंडित मिरगणे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी सर्व बाळगोपाळांना आरएसएमसमाजसेवा संस्थेचे विश्‍वस्थ पंडित मिरगणे यांच्या शुभहस्ते खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सौ. अंजनाबाई मिरगणे, धनाजी मिरगणे, दत्तात्रय मिरगणे, अण्णासाहेब मिरगणे आदी उपस्थित होते. बालदिन साजरा करण्यासाठी शिक्षिका रतन शिंदे, लता शिंदे, सेविका सावित्रा दळवी, विजया मिरगणे यांनी परिश्रमघेतले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages