बाल दिनानिमित्त दंतरोग तपासणी शिबीर - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, 15 November 2014

बाल दिनानिमित्त दंतरोग तपासणी शिबीर

बार्शी -  बेलगाव (ता.बार्शी) येथील क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बालदिनानिमित्त येथे दंतरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात १४५ विद्यार्थी व पालकांची दंतरोग

तज्ञ सारंग सोमाणी यांनी तपासणी केली. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित शिबीरार्थींना दातांचा ब्रश, पेस्ट आदी साहित्य मोफत देण्यात आले. यावेळी अध्यक्ष धिरज शेळके, श्री नाईकनवरे, आगतराव शेळके, ग्रामसेवक जाधवर, शामराव शेळके, जय शिवराय प्रतिष्ठानचे ज्ञानदेव लोखंडे, सरपंच पांडुरंग महिंगडे, मुख्याध्यापक श्री कांदे, हनुमंत शेळके, किशोर तावरे, किरण शेळके, सचिन शेळके, सोमनाथ मांगडे आदी उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages