उस्मानाबाद - जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सन 2014-15 च्या रब्बी हंगामातील ज्या गावाची सुधारीत हंगामी पैसेवारी 50 पैसे वा त्यापेक्षा कमी आलेली 356  गावे टंचाईसदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील-69 गावे, तुळजापूर तालुक्यातील-47 गावे, उमरगा तालुक्यातील-21 गावे, भूम तालुक्यातील-90 गावे, लोहारा तालुक्यातील-10 गावे, वाशी तालुक्यातील-23 गावे आणि परंडा तालुक्यातील 96 गावांचा टंचाईसदृष्य गावे जाहीर करण्यात आली आहे.
उस्मानाबाद तालुका-आळणी, कुमाळवाडी, भडाची वाडी, खानापूर, वलगुड, सुर्डी, पिंपरी, झरेगाव, बेगडा, गावसूद, बेंबळी, आंबेवाडी, विठलवाडी, महादेववाडी, कनगरा, पंचगव्हाण, रुईभर, देवळाली, शेकापूर, धुत्ता, ककासपूर, कसबे तडवळा, कोंबडवाडी, येडशी, बुकनवाडी,गोवर्धनवाडी, थोडसरवाडी, कोल्हेगाव, दुधगाव, जवळा,रुइ-ढोकी, बावी-ढोकी, पाडोळी, टाकळी बे, राजूरी, समुद्रवाणी, मेंढा, नरसींहवाडी, केशेगाव, ताकविकी, कावलदरा, वडगाव सि., वडाळा, पळसवाडी, बावी, तेर, खेड, खामगाव, उपळा मा, वरुडा, वाघोली,पवारवाडी, काजळा, कोळेवाडी, हिंगळजवाडी, वाणेवाडी, जागजी, घोगरेवाडी, भिकार सारोळा, आरणी, टाकळी ढो, इर्ला, दाऊतपूर, दारफळ, रामवाडी, उस्मानाबाद, राघुचीवाडी, शिंगोली, जहागीरदारवाडी   या गावांचा समावेश आहे.
तुळजापूर तालुका-तुळजापूर, ढेकरी, शिराढोण, अपसींगा, कामठा, सिंदफळ, अमृतवाडी,केमवाडी, काटी, खुंटेवाडी, वाणेवाडी, वडगाव काटी, गंजेवाडी, जळकोटवाडी, गवळेवाडी, सांगवी, मा, सुरतगाव, नळदुर्ग,अलीयाबाद, रामतीर्थ, बसवंतवाडी, खुदावाडी, वागदरी, सराटी, शहापूर, गजनूर, दहीटणा, गुळहळी, मंगरुळ, भातंब्री, सरडेवाडी, कुंभारी, धनेगाव, सारोळा, रायखेल, नांदुरी, यमगरवाडी, माळुंब्रा, कदमवाडी, गोंधळवाडी, इटकळ, ,हिप्परगाताड, अरबळी, धोत्री, निलेगाव, दिवसिंगा न. गावचा समावेश आहे.
उमरगा तालुका-मुरुम, अंबरनगर, आचार्य तांडा, फुलसींगनगर, इंगोलेतांडा, नाईकनगर मु, गणेशनगर, कंटेकुर, कोथळी, मुरळी, आलूर, बेळंब, तुगाव, नाईकनगर सु, येणेगूर, कसगी, कसगीवाडी, पळसगाव, नागराळ, धानोरा द, मानेगोपाळ या गावाचा समावेश आहे.
लोहारा तालुका- कमालपूर, भातांगळी, माकणी, एकोंडी लो, तावशीगड, चिंचोली काटे, सास्तूर, चिंचोली रेबे, आष्टा का, अचलेर या गावाचा समावेश आहे.
भूम तालुका-भूम, उळूप,रामेश्वर, चिंचोली, सुकटा, पाडोळी, भवानवाडी, डुक्करवाडी, सोनगीरी, भोनगीरी, वारेवडगाव, कासारी, भोगलगाव, नवलगाव, बऱ्हाणपुर, ईट, पांढरेवाडी, डोकेवाडी, नागेवाडी, गिरवली, सोन्नेवाडी, पखरुड, ज्योतीबाची वाडी, गिरलगाव, माळेवाडी, जांब, मात्रेवाडी, इराचीवाडी, निपाणी, लांजेश्वर, आंद्रुड, घाटनांदूर, चांदवड, अंजनसोंडा, आंभी, अलीयाबादवाडी,  बीरोबाची वाडी, आनंदवाडी, दांडेगाव, हंगेवाडी, अंतरवेली, तित्रंज, नळी, जेजला, पाथरुड, बागलवाडी, नानजवाडी, उमाचीवाडी, वडाचीवाडी, बेदरवाडी, पाटसांगवी, राळेसांगवी, हिवर्डा, दुधोडी, सावरगाव, जयवंतनगर, वालवड, वाल्हा,  सामनगाव, चिंचपूर ढ, रोसंबा, चुंबळी, गोरमाळा, क, कृष्णापूर, साडेसांगवी, गणेगाव, बेलगाव, पींपळगांव बे, बावी, भवानवाडी, पन्हाळवाडी, वरुड, बुरुडवाडी, माणकेश्वर, तांबेवाडी, देवळाली, ईडा, पीडा, आंतरगाव, कानडी, आष्टा, आष्टावाडी, वांगी बु, वांगी खु, गोलेगाव, शेखापूर, सावरगाव, देवंग्रा, वंजारवाडी आणि आरसोली या गावांचा समावेश आहे.
वाशी तालुका- वडजी, कडकनाथवाडी, इंदापूर, पारगाव, जनकापूर, रुई, लोणखस, हातोला, जेबा, पांगरी, ब्रम्हगाव,‍पिंपळगाव क, दहीफळ, शेंडी, तांदुळवाडी, जवळका, कन्हेरी, पार्डी, सरमकुंडी, येसवंडी, घाटपींपरी, विजोरा आणि शेलगाव या गावांचा समावेश आहे.
परंडा तालुका परंडा, कपीलापुरी, आवारा पींपरी, खानापूर, जामगाव, भोत्रा, पिंपरखेड, पाचपिंपळा, टाकळी, खासापूरी, बावची, रुई, दुधी, जाकेपींपरी, लाखी, अनाळा,इनगोंदा, वाटेफळ, हिंगणगाव खु, चिंचपूर खु, देवगाव बु, जेकटेवाडी, अंडेगाव, ताममोडवाडी, खंडेश्वरवाडी, मलकापूर, कुकडगाव, रतनापूर, चिंचपूर बु, लंगोटवाडी, पांढरेवाडी, शेळगाव, काळेवाडी, लोणारवाडी, माणिकनगर, गोसावीवाडी, अंबी, सोनारी, कुंभेजा, भोंजा, कंडारी, कार्ला, डोंजा, बंगाळवाडी, मुगाव, डोमगाव, कौडगाव, रोसा, देउळगाव, आलेश्वर, पारेवाडी, गोसावीवाडी, तांदुळवाडी, धोत्री, कोकरवाडी, काटेवाडी, जगदाळवाडी, जवळा नि, भांडगाव, आरणगाव, साकत खु, येणेगाव, सावदरवाडी, कुंभेफळ, रोहकल, साकत बु, पीस्तमवाडी, सीरसाव, घारगाव, कांदलगाव, राजूरी, वाडीराजूरी, अंदोरा,अंदोरी, आसू, एनापूरवाडी, पींपळवाडी, ब्रम्हगाव, देवगाव खु, पीठापूरी, ढग-पींपरी, वडनेर, सराणवाडी, कात्राबाद, सोनगीरी, शिराळा खु, लोहारा, करंजा, वागेगव्हाण, खासगाव, दहीटणा, बोडखा, वाकडी, हिंगणगाव बु.,लोणी, वाणेवाडी आणि नालगाव या गावांचा समावेश आहे.  
 
Top