निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी कुंडलिक ढंगे यांचे अल्पशा आजाराने निधन - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, 29 May 2022

निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी कुंडलिक ढंगे यांचे अल्पशा आजाराने निधन


काटी , दि . २९: 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी   कुंडलिक पंढरी ढगे वय 65 वर्षे यांचे शनिवार दि. 28  रोजी दुपारी दोन वाजणाच्या दरम्यान अल्पशा आजाराने  निधन झाले.


 त्यांनी काटी ग्रामपंचायत कार्यालयात 35 वर्षे लिपिक या पदावर  काम पाहिले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी आठ वाजता त्यांच्या  शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, जावाई असा परिवार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages