उस्मानाबाद - तालुक्यातील सिध्देश्वर वडगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी वर्चस्व निर्माण केले आहे. चेअरमनपदी नारायण दंडनाईक तर व्हाईस चेअरमनपदी सचिन मोरे यांची बहुमताने निवड झाली आहे. वडगाव येथील सोसायटीवर राष्ट्रवादीचे नेते नितीन पाटील यांंचे नेतृत्व व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे उमेदवार दगडू दंडनाईक, ज्योती पाटील, बाबा वाडकर, सखूबाई शिंदे, बबलू कोळगे, सचिन मोरे, लहू मोरे, हरि सोनटक्के हे उमेदवार निवडून आले आहेत. विजयी उमेदवारांचा नितीन पाटील, प्रमोद पाटील, धनाजी सातपुते, बाबा जानराव, महादेव जाधव, आण्णा जानराव, हणमंत पाटील, बाबा पाटील, बापू कोळगे, धनाजी जाधव तसेच वीज मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Post Top Ad
Responsive Ads Here
Wednesday, 15 April 2015
वडगाव सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा
Post Bottom Ad
Responsive Ads Here
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
