बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: पानगाव (ता. बार्शी) येथील महावितरणच्या घरगुती ग्राहकांचे व शेतक-यांची थकीत बीले राहिल्याने साडेनऊ तासांचा सुरु झाला आहे.
विदयुत विभागाचे अधिकारी सदरच्या वसुलीमध्ये जी 1 श्रेणीत गाव गेल्याचे सांगत असून रास्त भाव दुकानातून मिळणा-या केरोसीनमध्येही कपात होत असल्याने दुहेरी फटका येथील ग्रामस्थांना बसला आहे. विदयार्थ्यांचा अभ्यास, घरातील स्वयंपाकाची कामे याबरोबर सर्व कामासाठी सायंकाळी आवश्यक असलेल्या ऊर्जेचा ग्रामस्थांना विदयुत कनेक्शन व केरोसीनशिवाय तिसरा पर्याय मिळत नसल्याने अडचण होत आहे.
अनेक ठिकाणी आकडे टाकून वीजचोरी करणारे मोकाट असून इमानदारीने वेळच्यावेळी वीजेची बिले अदा करणारांना मात्र याचा नाहक त्रास होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.