बार्शीतील रमाई घरकुलासाठी सव्वापाच कोटी वर्ग - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, 26 January 2014

बार्शीतील रमाई घरकुलासाठी सव्वापाच कोटी वर्ग

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : जिल्हाधिकारी डॉ.प्रविण गेडाम यांनी बार्शीतील रमाई घरकुल योजनेतील तीनशे चाळीस घरकुलांसाठी पाच कोटी बावीस लक्ष रुपयांचा निधी नगरपालिकेकडे वर्ग केल्याची माहिती घरकुल योजना संघर्ष समितीचे अध्यक्ष नवनाथ चांदणे यांनी दिली.
    पालकमंत्री ना.दिलीप सोपल, मुख्याधिकारी दत्तात्रय लांघी, उपमुख्याधिकारी म्हेत्रे यांनी प्रयत्न केले आहेत. प्रत्येक लाभार्थ्यांना दिड लाखांचे धनादेशाद्वारे वितरण करण्यात येणार असून आणखी शंभर घरकुलांचे प्रस्ताव नगरपालिकेच्या मार्फत पाठविण्यात आले आहेत. योजना यशस्वीतेसाठी अशोक शेंडगे, बाळासाहेब तुपसमिंदर, प्रकाश बगाडे, आनंत बगाडे, मल्हारी पाटोळे हे परिश्रम घेत आहेत.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages