कृषीमंत्री दादाजी भुसे हे रविवारी तुळजापुरात - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, 26 September 2020

कृषीमंत्री दादाजी भुसे हे रविवारी तुळजापुरात

 


उस्मानाबाद, दि. 26 : राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे हे दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा तपशील पुढील प्रमाणे आहे.

रविवार, दिनांक 27 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 3:30 वाजता लातूर येथून शासकीय मोटारीने तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद कडे प्रयाण. सायंकाळी 5:30 वाजता तुळजापूर  येथे आगमन. पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा व कृषी विषयक योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक. सायंकाळी 6:30 वाजता तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथून शासकीय मोटारीने सोलापूरकडे प्रयाण.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages