खासदार सौ सुप्रिया सुळे यानी घेतले श्री.तुळजाभवानी मातेचे दर्शन - Tuljapurlive.com

Tuljapurlive.com

तुळजापूर लाईव्ह, महाराष्ट्राची बित्तम बातमी

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, 30 May 2022

खासदार सौ सुप्रिया सुळे यानी घेतले श्री.तुळजाभवानी मातेचे दर्शन


तुळजापूर,दि . ३०
 
 राष्ट्रवादीच्या खासदार व संसद रत्न सौ सुप्रिया  सुळे हे श्री क्षेत्र  तुळजापूर येथे श्री.तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.  त्यानंतर त्यांचा भव्य सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टीच्या वतीने  करण्यात आला.

 यावेळी उस्मानाबाद  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश  बिराजदार ,विधानसभा अध्यक्ष गोकुळ  शिंदे , तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, नळदुर्गचे माजी उपनगराध्यक्ष शफी शेख,    यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी भूम परंडाचे माजी आमदार राहुल  मोटे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा  सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,  नेते संजय  निंबाळकर , राष्ट्रवादी सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय  पाटील ,ज्येष्ठ नेते दिलीप  मगर ,विजय सरडे,  तालुका संघटक व प्रसिद्धी प्रमुख बबन गावडे लीगल सेलचे  झनक पाटील , खंडु जाधव, युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, शरद जगदाळे ,युवक शहराध्यक्ष नितीन  रोचकरी, गोरख  पवार,  महेश चोपदार, अभय माने, गणेश ननवरे ,राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष बालाजी कोळगे व रुबाब पठाण,  अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तोफिक  शेख, तालुका अध्यक्ष फिरोज पठाण, मकसूद  शेख, वाईद  शेख ,  गोविंद देवकर,  बाळासाहेब चिखलकर, समाधान धाकतोडे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष दुर्गेश साळुंखे, रोहित चव्हाण, समर्थ पैलवान आप्पासाहेब पवार, महिला तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व  पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.



                               

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages